Fight Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यात शिवजयंतीला गालबोट; टोळक्याकडून तरुणाला मारहाण, जाण्यास रस्ता मागितल्याने घडली घटना

Goa Shiv Jayanti Clash: जाण्यासाठी रस्ता देण्याची विनंती केल्यावरुन संतापलेल्या टोळक्याने तरुणाला मारहाण केली.

Pramod Yadav

कोठंबी: गोव्यात शिवजयंती उत्सवाला गालबोट लागण्याची घटना घडली आहे. कोठंबी येथे शिवजयंती दरम्यान, ७ ते ८ जणांच्या टोळक्याने तरुणाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

क्लावडिओ (रा. असोल्डा) असे या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी तरुण रस्त्यावरुन जात असताना त्याने जाण्यासाठी रस्ता देण्याची विनंती केली. यावरुन संतापलेल्या तरुणाने त्याला मारहाण केली. यात आणखी ७ ते ८ जणांनी येऊन तरुणाला हेल्मेटने गंभीर मारहाण केली, अशी माहिती समोर आली आहे.

शिवजयंती उत्सव सुरु असताना ही घटना समोर आल्याची माहिती मिळाली आहे. कोठंबी येथे शिवजयंती निमित्त भव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी तरुणाने त्याला जाण्यासाठी मार्ग देण्याची विनंती केली यामुळे संतापलेल्या टोळक्याने तरुणाला मारहाण केल्याचे माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT