Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Latest News: साईबाबा महोत्सव कार्यालयाचे उद्‍घाटन

Goa News: महादेव नाईक यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले

दैनिक गोमन्तक

Goa Latest News: आवेडे-बोरी येथील श्री साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टच्या श्री साईबाबा मंदिर आणि श्री साईबाबांच्या मूर्ती स्थापनेचा 25 वा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन महोत्सव रविवार, 27 ते मंगळवार 29 नोव्हेंबरदरम्यान विविध कार्यक्रमांनिशी साजरा केला जाणार आहे. या उत्सवाच्या कार्यालयाचे उद्‍घाटन दीपराज मडकईकर आणि मृणाली मडकईकर यांच्या हस्ते फित कापून व समई प्रज्वलीत करून करण्यात आले.

यावेळी कार्याध्यक्ष महादेव नाईक, ट्रस्टचे अध्यक्ष दीपक रायकर, आशीष नाईक, आनंद नाईक, गुरुदास नाईक, सचिव अक्षय नाईक, सुभाष नाईक, अनिल नाईक, दुलू केरकर आदी मान्यवर उपस्थित होते. महादेव नाईक यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. अक्षय नाईक यांनी आभार मानले.

फोंडा हनुमान मंदिरात येत्या मंगळवारी वर्धापनदिन उत्सव

वारखंडे - फोंडा येथील हनुमान देवस्थानात बारावा मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनदिन सोहळा येत्या मंगळवारी 29 व बुधवारी 30 रोजी विविध कार्यक्रमांनिशी साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवात मंगळवारी सकाळी देवालयात विविध धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद होणार आहे.

संध्याकाळी पाच वाजता श्री सत्य हनुमान व्रत सोहळा होणार आहे. रात्री आठ वाजता ‘रुची ऑल द बेस्ट'' हा नाट्यप्रयोग होईल. बुधवारी सकाळी देवालयात विविध धार्मिक विधी झाल्यावर दुपारी महाप्रसाद होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT