Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: राज्यात आज 76 नव्या कोरोना रूग्णांची नोंद, 66 डिस्चार्ज

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात आज (रविवारी) 76 नव्या कोरोना बाधित रूग्णांची (New Covid-19 Cases in Goa) नोंद झाली असून, 66 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात 1,057 नमुने तपासण्यात आले. राज्यात सध्याच्या घडीला 726 सक्रिय कोरोना रूग्णांवर (Active Covid Cases) उपचार सुरू आहेत.

गोवा आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात मिडिया बुलेटीननुसार, राज्यात आजवर 2 लाख 47 हजार 438 कोरोना रूग्ण यशस्वी उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 98. 14 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 76 रूग्ण गृह विलगीकरणात (Home Isolation) आहेत. गोव्यात 3,952 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची वाढ साठ ते सत्तरच्या दरम्यान होत आहे. समाधानकारक बाब म्हणजे मृत्यूच्या घटना नाहीत. राज्यातील बहुंताश लोकांचे लसीकरण झाल्याने त्याचा परिणाम दिसून येत आहे. तेसच, सरकारकडून मोफत बुस्टर डोस देण्याचे काम सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: महादेवाच्या कृपेने दूर होणार संकटं! सोमवारपासून 'या' राशींना प्रत्येक क्षेत्रात यशाची शक्यता, रखडलेली कामं वेगाने पूर्ण होणार

Hampi History: हत्तींसाठी राजेशाही तबेले, घोड्यांसाठी हौद अन् भूमिगत कालवे; विजयनगरच्या वैभवाची अद्भुत कहाणी

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT