kelavade Dainik Gomantak
गोवा

Goa: केळवाडेतील खचलेल्या पुलाची झाली दुरुस्ती

केळावडे, रावण कॉलनी ( kelavade, ravan colony in sattari taluka) सत्तरीतील साटयेच्या पुलाचा ( bridge on sataye rivulet ) खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती पूर्ण केली आहे.

दैनिक गोमन्तक

पर्ये: केळावडे, रावण कॉलनी ( kelavade, ravan colony in sattari taluka) सत्तरीतील साटयेच्या पुलाचा ( bridge on sataye rivulet ) खचलेल्या रस्त्याची दुरुस्ती पूर्ण केली आहे. गेल्या पावसात या पुलावरून पाणी वाहिल्याने या पुलाच्या रस्त्याखालील माती वाहून गेली होती त्यामुळे तो रस्ता खचला होता आणि त्यामुळे खचलेला रस्ता वाहून जाण्याची धोका निर्माण झाला होता.

दरम्यान आज या वाळपईतील सार्वजनिक बांधकाम खात्याकडून( public works department - road section at valpoi sattari) तात्पुरती दुरुस्ती कामाला सुरुवात करून काम पूर्ण केले. यावेळी जे. सी. बी. यंत्राने रस्त्याच्या बाजूची माती काढून त्यात खचलेल्या ठिकाणी दगड भरून पूर्ण खचलेला भाग भरून काढला. त्यामुळे हा रस्ता वाहून जाण्याचा धोका टाळला. दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती केल्याने नागरिकांत समाधान व्यक्त केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

SCROLL FOR NEXT