mega block Dainik Gomantak
गोवा

Goa Railway Mega Block : रेल्वेतर्फे सहा दिवस ‘मेगा ब्लॉक’ जाहीर

Goa Railway Megablock : ट्रेन क्रमांक ०६६०१ - मडगाव ते मंगळुरू सेंट्रल - या गाडीचा प्रवास २८ रोजी सुरू होत असून कुंदापूर ते पडुबेद्रीदरम्यान या गाडीचे २५ मिनिटांसाठी नियमन केले जाईल.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Railway Mega Block :

नंदिकुर रेल्वे स्थानकावरील पॉइंट ११६ व १२०चे बदलण्याचे काम हातात घ्यावयाचे असल्याने रेल्वे व्यवस्थापनाने शनिवार(ता.२४)पासून गुरुवार, २९ फेब्रुवारीपर्यंत असे सहा दिवस मेगा ब्लॉक जाहीर केला असून खालील रेल्वे प्रवासी गाड्यांवर परिणाम होणार आहे.

ट्रेन क्रमांक १२९७८ - अजमेर ते एर्नाकुलम एक्सप्रेस - या गाडीचा प्रवास २३ रोजी सुरू झाला असून उडपी स्थानकावर तिचे २० मिनिटांसाठी नियमन करण्यात आले.

ट्रेन क्रमांक १६३३७ - ओखा ते एर्नाकुमल एक्सप्रेस - या गाडीचा प्रवास २४ रोजी सुरू होत असून या गाडीचे मडगाव ते उडपीदरम्यान ४५ मिनिटांसाठी नियमन केले जाईल.

ट्रेन क्रमांक २२११४ - कोचुवेली ते लोकमान्य टिळक टर्मिनस - या गाडीचा प्रवास २६ रोजी सुरू होत आहे. या गाडीचे मंगळुरू ते मुलकीदरम्यान १०० मिनिटांसाठी नियमन केले जाईल.

ट्रेन क्रमांक १६५१५ - यशवंतपूर ते कारवार एक्सप्रेस - या गाडीचा प्रवास २८ रोजी सुरू होत असून मंगळुरू ते मुलकीदरम्यान या गाडीचे ९० मिनिटांसाठी नियमन केले जाईल.

ट्रेन क्रमांक ०६६०१ - मडगाव ते मंगळुरू सेंट्रल - या गाडीचा प्रवास २८ रोजी सुरू होत असून कुंदापूर ते पडुबेद्रीदरम्यान या गाडीचे २५ मिनिटांसाठी नियमन केले जाईल.

ट्रेन क्रमांक ०६६०१ - मडगाव ते मंगळुरू सेंट्रल - या गाडीचा प्रवास २९ रोजी सुरू होत असून कुंदापूर ते पडुबेद्रीदरम्यान या गाडीचे २५ मिनिटांसाठी नियमन केले जाईल.

प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT