Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या दोन्ही जिल्ह्यातील 22 ब्लॉकसाठी कन्व्हेअर नियुक्त

काँग्रेस आमदार युरी आलेमाव यांची विरोधीपक्षनेता म्हणून नियुक्ती झाली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा काँग्रेसमध्ये (Goa Congress) आठ आमदारांनी पक्षांतर करून, भाजपमध्ये प्रवेश केला. गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी पत्रकार परिषद घेत, गोव्यातील काँग्रेस पक्षाची पुर्नबांधणी करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर लगेच सर्व सक्रिय समित्या बरखास्त करण्यात आल्या. आज गोवा प्रदेश काँग्रेसने दोन्ही जिल्ह्यातील 22 ब्लॉकसाठी कन्व्हेअर नियुक्ती केली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस आमदार युरी आलेमाव (MLA Yuri Alemao) यांची विरोधीपक्षनेता म्हणून नियुक्ती झाली आहे. गोवा प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी कन्व्हेअर नियुक्तीला परवानगी दिली आहे.

उत्तर गोवा (North Goa)

मांद्रे - नारायण रेडकर, पेडणे- रूद्रेश देशप्रभु, डिचोली- मनोज नाईक, म्हापसा - शशांक नार्वेकर, शिवोली - पार्वती नागवेकर, साळगाव - अतुल नाईक, हळदोणे - अश्विन डिसूझा, तालेगाव - ज्ञानेश्वर गोवेकर, सांत आंद्रे - मनोज पालकर, साखळी - मंगलदास नाईक, प्रियोळ - हर्षद भोसले.

दक्षिण गोवा (South Goa)

फोंडा - विल्यम अग्वार, शिरोडा - हेमंत सामंत, मडकई - ज्ञानेश्वर बोरकर, दाबोळी - वसंत नाईक, कोर्टी - पीटर डिसूझा, नावेली - पीटर कुथिनो, वेळी- फ्रान्सिस रॉड्रिग्ज, केपे - अवधूत आमोणकर, कुडचडे - प्रराग सबणीस, सावर्डे - जयेश पाटील

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

IND vs ENG: विकेट मिळाली, पण एक चूक झाली! प्रसिद्ध कृष्णाचा विकेटचा आनंद क्षणातच मावळला; काय झालं नेमकं? पाहा व्हिडिओ

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

Lucky Zodiac Signs: 4 ऑगस्टचा सोमवार खास! 5 भाग्यवान राशींचे नशिब उजळणार; होणार लक्ष्मीचा कृपावर्षाव

Video: लष्करी अधिकाऱ्याची दादागिरी! श्रीनगर विमानतळावर स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; एकाचा पाठीचा कणा मोडला

SCROLL FOR NEXT