Power Minister Sudin Dhavalikar, Central Minister Pralhad Joshi  Dainik Gomantak
गोवा

Goa Power Minister: नव्या मंत्रिमंडळानंतर वीजमंत्री ढवळीकरांची केंद्रीय ऊर्जामंत्र्यांशी पहिलीच भेट

Minister Pralhad Joshi: पणजी सौर शहर निर्माण करायचे आहे त्यासाठी केंद्र सरकारने पाठिंबा द्यावा अशी मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

राज्याला अक्षय ऊर्जा क्षेत्रात बरेच काम करायचे आहे. पणजी सौर शहर निर्माण करायचे आहे. यासाठी केंद्र सरकारने भरीव व सक्रिय पाठिंबा द्यावा, अशी मागणी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज दिल्लीत केंद्रीय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशी (Pralhad Joshi) यांची भेट घेऊन केली.

केंद्रात नवे मंत्रिमंडळ आल्यानंतर ऊर्जा मंत्र्यांची वीजमंत्र्यांनी भेट घेण्याची ही पहिलीच वेळ होती. राज्याला वाढीव विजेची गरज आहे. याशिवाय अन्य विविध प्रश्न सोडवण्यासाठी सुदिन ढवळीकर यांनी आज दिल्ली गाठली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT