Robbery Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात दुचाकीतून पळवले दोन लाख रुपये

पार्किंग मधुन अज्ञात चोरट्याने दोन लाख रुपयांची रक्कम पळवली

दैनिक गोमन्तक

फोंडा : वरचा बाजार - फोंडा (phonda) येथे पार्क केलेल्या एका दुचाकीच्या डिकीतून अज्ञात चोरट्याने दोन लाख रुपयांची रक्कम पळवली. एका बँकेच्या पिग्मी कलेक्टरने दुकानांतून जमा केलेली रक्कम एका बॅगेत घालून दुचाकीच्या डिकीत ठेवली होती. अज्ञात चोरट्याने संधी साधून ही बॅग पळवली. याबाबत फोंडा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope April 2026: मंगळाची कमकुवत स्थिती अन् कुंभ राशीची कसोटी; नोकरीत वाढणार कामाचा ताण, व्यवसायातही सावधगिरीचा इशारा

Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

"रागाच्या भरात दिली होती तक्रार", सख्ख्या बहिणीची साक्ष फिरली, विनयभंगाच्या आरोपातून संशयित भावाची निर्दोष मुक्तता

Goa Drug Case: गोव्यातील 'नाईट पार्टी' ठरली अखेरची! इंदूरच्या 21 वर्षीय तरुणाचा हणजूणमध्ये संशयास्पद मृत्यू; ड्रग्जचा ओव्हरडोस? तपास सुरु

खरी कुजबुज: लवकरच गोव्यात 'रिअल काँग्रेस पार्टी?'

SCROLL FOR NEXT