Goa News |Bad Road  Dainik Gomantak
गोवा

Goa News: कुर्टीतील ‘प्रवेश फाटा’ अखेर बंद

Goa News: आता या ठिकाणी अवजड ट्रकांना प्रवेश बंदी असल्याने अपघातांचे सत्र थांबतील

दैनिक गोमन्तक

कुर्टी-खांडेपार चौपदरी महामार्गावर कुर्टी येथे मध्यभागी ठेवलेला प्रवेश फाटा अखेर बंद करण्यात आला आहे. ही कार्यवाही आज करण्यात आली. या प्रवेश फाट्यावरून अवजड ट्रक एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न करीत असल्याने या ठिकाणी अपघातांचे सत्रच सध्या सुरू होते.

याप्रकरणी खांडेपार येथील सामाजिक तथा आरटीआय कार्यकर्ते संदीप पारकर व इतरांनी ही बाब पोलिस व उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेस आणून देण्यात आली होती. त्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल वाहतूक पोलिसांकडून मागवून घेतला व हा प्रवेश फाटा बंद करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम खात्याला केला

त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. आता या ठिकाणी अवजड ट्रकांना प्रवेश बंदी असल्याने अपघातांचे सत्र थांबतील असा विश्‍वास येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT