Goa Politics : P Chidambaram Dainik Gomantak
गोवा

पी. चिदंबरम उद्यापासून दोन दिवस गोवा दौऱ्यावर..!

4 डिसेंबर रोजी वाळपई आणि साखळी (Sanquelim) येथे अनुक्रमे संध्याकाळी 4 वा. आणि 6.30 वा. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित

दैनिक गोमन्तक

Goa Politics: काँग्रेसचे (Congress) वरिष्ठ निवडणूक निरीक्षक आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) आणि पक्षाचे इतर निरीक्षक हे उद्या 4 आणि 5 डिसेंबरला गोव्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत.

त्यांच्या दौऱ्यात ते काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. 4 डिसेंबर रोजी वाळपई आणि साखळी (Sanquelim) येथे अनुक्रमे संध्याकाळी 4 वा. आणि 6.30 वा. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित केल्या आहेत. 5 डिसेंबर रोजी चिदंबरम शिरोडा आणि नावेली येथील कार्यकर्त्यांसोबत अनुक्रमे सकाळी 11 वा. व संध्याकाळी 4 वा. संवाद साधणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT