Congress Dainik Gomantak
गोवा

फालेरोनंतर यतीश नाईक, विजय पै, सचिव मारिओ पिंटोंनी काँग्रेसला ठोकला राम-राम

आज काँग्रेसच्या (Congress) सदस्यत्वपदाचा व आपल्या पदांचाही राजीनामा दिला आहे. संध्याकाळपर्यंत आणखी काँग्रेस पदाधिकारी राजीनामा देणार असल्याचेही कळते.

दैनिक गोमन्तक

पणजी: माजी मुख्यमंत्री लुईझीन फालेरो यांनी काँग्रेस पक्षा सोबतच आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे समर्थक असलेले प्रदेश समितीचे सरचिटणीस एडव्होकेट यतीश नाईक (Yatish Naik), व विजय पै (Vijay Pai) यांच्यासोबतच प्रदेश समितीचे सचिव मारिओ पिंटो (Mario Pinto) यांनी आज काँग्रेसच्या सदस्यत्वपदाचा व आपल्या पदांचाही राजीनामा दिला आहे. संध्याकाळपर्यंत आणखी काँग्रेस पदाधिकारी राजीनामा देणार असल्याचेही कळते.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT