Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: आता रात्रीच्यावेळी पोलिस गस्त सुरु! चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Goa Police: धार्मिक स्थळी रात्रीच्यावेळी पोलिस गस्त; सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: मांद्रे येथील हनुमान मंदिर आणि केरी येथील आजोबा देवस्थानात चोरी झाल्याच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांनी प्रशासकीय पदाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, असे पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी आवाहन केले आहे. पोलिसांकडून प्रत्येक स्थानकात वेगळी नोंदवही ठेवून मंदिरांच्या रात्रीच्या वेळी गस्तीची माहिती ठेवली जात आहे.

पोलिस प्रशासनाने देवस्थान कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत, आपापल्या मंदिर आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले होते. कारण सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरीला आळा बसवण्यास मदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maina Curtorim Mega Project Protest: सरपंच, सचिवावर कारवाई करा! मायणा-कुडतरी मेगा गृहप्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Goa Mega Project Protest: गावाचे गावपण नष्ट करु नका! दवंडे प्रकल्पाविरोधात स्थानिकांचा मडगाव पालिकेवर मोर्चा; 15 दिवसांत प्रकल्प रद्द करण्याचे निवेदन

CM Janjatiya Maje Ghar Yojana: आदिवासी बांधवांसाठी खूशखबर! ‘मुख्यमंत्री जनजातीय माझे घर’ योजना सुरु; आता तुमचे घर होणार हक्काचे आणि कायदेशीर

Goa Crime: पुराव्यांअभावी तिघे मुक्‍त; मुख्य आरोपी मात्र फरार, मोरजीतील खोत खून प्रकरणाला कलाटणी

Goa Fishing Industry: "मत्स्यव्यवसाय बाहेरील लोकांच्या हातात जाऊ देऊ नका!" CM सावंतांचं गोमंतकीयांना परखड आवाहन

SCROLL FOR NEXT