Suicide At Cunchelim Dainik Gomantak
गोवा

Goa कुचेली येथे पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या

Suicide At Cunchelim: काल शुक्रवारी संध्याकाळी 6.15 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

दैनिक गोमन्तक

Cunchelim: कुचेली येथील दत्तप्रसाद कॉलनी येथे खुरसाकडे सिध्देश दिनकर उगवेकर वय 28 या पोलीस कॉन्स्टेबलने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना काल शुक्रवारी संध्याकाळी 6.15 च्या सुमारास उघडकीस आली.

सिद्धेश आगशी पोलिस स्थानकात सेवा बजावत होता. तो दुपारपासून बेपत्ता होता, त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला असता त्याची चारचाकी दत्तप्रसाद कॉलनीतील मुख्य रस्त्याच्या बाजूला पार्क केलेली सापडली. नंतर कॉलनीमागील टेकडीवरील खुरसाकडे जंगलात काजू मळणी शेडमध्ये गळफास लावलेल्या अवस्थेत तो सापडला.

या घटनेची माहिती मिळताच म्हापसा पोलिस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विराज कोरगावकर व आशीश पोरोब यांनी सहकाऱ्यांसह पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवून दिला. सिद्धेशने आपल्या घरूनच आत्महत्येसाठी साडी आणली होती. ही साडी फाडून त्याचा एक तुकडा कारमध्ये ठेवला तर एकाच्या मदतीने शेडच्या वाशाला गळफास घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT