Dainik Gomantak
गोवा

Goa Fake Call Centre: मध्यरात्री गोवा पोलिसांची मोठी कारवाई! दोन बनावट कॉल सेंटरवर छापा, 34 जणांना अटक; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

Goa Fake Call Centre: पोलिसांनी आज कळंगुट आणि हणजूण येथे मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीचा पर्दाफाश केला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: पोलिसांनी आज कळंगुट आणि हणजूण येथे मोठ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीचा पर्दाफाश केला. हणजूण येथील माया रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या एका बनावट कॉल सेंटरवर सोमवारी मध्यरात्री छापा टाकून तब्बल १५ जणांना अटक केली.

तसेच बागा येथे ‘हॉटेल बागा रेसिडेन्सी’च्या चौथ्या मजल्यावर सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून १९ जणांना रंगेहात पकडले. कळंगुट येथील कारवाईत १० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

हे संशयित ‘आयओएस’चे कस्टमर सर्व्हिस एजंट असल्याचे भासवून अमेरिकन नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करत होते. २९ जून रोजी रात्री ११.२० ते ३० जूनच्या पहाटे ०२.३० च्या सुमारास हणजूण येथील माया रिसॉर्टवर छापा टाकण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक साहील वारंग यांनी याप्रकरणी सरकारतर्फे तक्रार नोंदविली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT