Office of Superintendent of Police  Dainik Gomantak
गोवा

बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप करण्याप्रकरणी गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पोलिसांनी दोन लोकांना अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप करण्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या एसआयटीने सांतेनेज - पणजी इथून मोहम्मद साफी याला अटक केली आहे. या प्रकरणातली विक्रांत शेट्टी नंतरची ही दुसरी अटक आहे. मूळ प्रकरण आसगाव येथील असून म्हापसा पोलीस स्थानकात दाखल झाले होते. सद्या ते एसआयटी कडे वर्ग करण्यात आले आहे.

राज्यातील बनावट जमिनी हडप प्रकरणात दलाल वर्ग व प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक मोठी सिंडिकेटच कार्यरत असून ज्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची मिलिभगत असल्याचा सूत्रांचा कथित आरोप आहे. याचा सर्वांधिक फटका हा बार्देश तालुक्यातील बादे, आसगांव, शिवोली, हणजूण, पर्रा, सुकूर यासारख्या भागांतील लोकांना बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT