Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: चरस बाळगल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशच्या तरुणाला अटक; साडेचार लाख रुपयांचा ऐवज जप्त

Morjim Drugs Case: गोवा पोलिसांच्या अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने कुल्लू - हिमाचल प्रदेश येथील जवाहर सिंग जिबू याला मोरजी येथे अटक करून त्याच्याकडून ४५० ग्रॅम चरस जप्त केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Police drugs arrest Kullu Himachal Pradesh Jawahar Singh

पणजी: गोवा पोलिसांच्या अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने कुल्लू - हिमाचल प्रदेश येथील जवाहर सिंग जिबू याला मोरजी येथे अटक करून त्याच्याकडून ४५० ग्रॅम चरस जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या या चरसची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ४.५ लाख रुपये असल्याची माहिती पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोरजी येथील परिसरात हिमाचल प्रदेश येथील एक तरुण ड्रग्ज विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्तचर पोलिसांकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार या परिसरात साध्या वेशात पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते.

मध्यरात्रीच्या सुमारास एक तरुण मोरजी येथे घुटमळत असताना आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेण्यात आली. प्रथमदर्शनी त्याच्याकडे असलेला पदार्थ हा चरस असल्याचे ड्रग्ज कीट चाचणीत आढळून आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT