Goa Petrol Diesel Price  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol-Diesel Prices: गोव्यातील पेट्रोल - डिझेलचे दर जैसे थे; जाणून घ्या इंधनाचे ताजे भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली आहे.

Pramod Yadav

Goa Petrol-Diesel Prices 04 December 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली आहे. पण, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सुधारणा झालेली नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली स्थिर राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सुधारणा केली जाऊ शकते, असे वक्तव्य तेल कंपन्यांकडून करण्यात आले होते. मात्र, आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

OMC च्या मतानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल US 80 डॉलरच्या खाली स्थिर होतील तेव्हाच ते पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुधारणा होईल.

देशातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर देखील जैसे थे आहेत. गोव्यात देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील एक वर्षात मोठा बदल झालेला नाही.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.54

Panjim ₹ 97.54

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.10

Panjim ₹ 90.10

South Goa ₹ 89.68

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात

आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT