Goa Petrol-Diesel Price  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Diesel Prices: गोव्यात CNG च्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या पेट्रोल - डिझेलचे ताजे भाव

Goa Today's Latest Fuel Rate: सरकारी तेल कंपन्यांनी आज 23 डिसेंबर 2024 रोजी सर्व महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत.

Pramod Yadav

पणजी: देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. आज 23 डिसेंबर रोजी देखील यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मार्चमध्ये शेवटचा बदल केला होता. गोव्यात देखील इंधनाच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. दरम्यान, CNG च्या दरात दोन रुपयांनी वाढ झालीय. सरकारी तेल कंपन्या रोज सकाळी ६ वाजता त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट करतात.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North  Goa ₹ 96.71

 Panjim ₹ 96.71

South  Goa ₹ 96.51

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North  Goa ₹ 88.47

 Panjim ₹ 88.47

South Goa ₹ 88.28

गोव्यातील आजचे CNG दर खालीलप्रमाणे:

Goa CNG Rate: ₹ 91 प्रति किलो

गोव्यात सध्या पर्यटन हंगाम तेजीत आहे. देश -विदेशातील पर्यटक राज्यात दाखल होतायेत. दरम्यान, सीएनजीच्या दरात दोन रुपयांनी वाढ झाल्याने पर्यटक आणि स्थानिकांच्या खिशाला झळ बसणार आहे. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ न झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

देशातील प्रमुख शहारातील इंधनाचे दर

दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 94.72 रुपये आणि डिझेल 87.62 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय मुंबईत प्रतिलिटर 103.94 रुपये तर डिझेलचा प्रतिलिटर दर 89.97 रुपये आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 103.94 रुपये आणि डिझेलचा दर 90.76 रुपये आहे. अखेर, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 100.85 रुपये आणि डिझेलचा दर 92.44 रुपये प्रति लिटर आहे.

भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतींवर आधारित असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींचा आढावा घेतल्यानंतर भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT