Petrol Diesel Prices in Goa | Fuel Oil Petrol Diesel Price | Fuel Prices in Goa
Petrol Diesel Prices in Goa | Fuel Oil Petrol Diesel Price | Fuel Prices in Goa  Daink Gomantak
गोवा

Goa Petrol-Diesel Price : गोव्यात लाॅंग ड्राईव्हला जाण्याआधी पेट्रोल-डिझेलच्या किमती घ्या जाणून; वाचा आजचे दर

दैनिक गोमन्तक

Goa Petrol-Diesel Price: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींतील बदलाचा परिणाम दररोजच्या पेट्रोल-डीझेल दरांवर होत असतो. सोमवारी गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरात किरकोळ घट झाली.

कालच्या दरांच्या तुलनेत आज उत्तर गोव्यात आणि पणजीतील इंधनाच्या किमतीत किरकोळ वाढ झाल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे दक्षिण गोव्यातील पेट्रोल आणि डीझेल दर मात्र स्थिर राहिले आहेत. (Goa Petrol-Diesel Price)

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 98.08

Panjim ₹ 98.08

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.62

Panjim ₹ 90.62

South Goa ₹ 89.68

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

Dhargal Hit And Run Case: धारगळमध्ये तो अपघात नव्हे खूनच! उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

SCROLL FOR NEXT