Petrol Diesel Prices in Goa | Fuel Oil Petrol Diesel Price in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Diesel Price : गोव्यातील इंधनाच्या किमतीत किरकोळ बदल; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

गोव्यात पेट्रोलची 97.75 तर डिझेलची 90.62 या दराने विक्री होत आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Petrol Diesel Price: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून येत आहे. ब्रेंट क्रूड तेलाची किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली आली आहे, त्याचा परिणाम आज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही दिसून आला. दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

गोव्यातील आज (मंगळवार) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाला आहे.  गोव्यात पेट्रोलची 97.75 तर डिझेलची 90.62 या दराने विक्री होत आहे. (Goa Petrol Diesel Price)

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 98.08

  • Panjim ₹ 98.08

  • South Goa ₹ 97.22

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.62

  • Panjim ₹ 90.62

  • South Goa ₹ 89.79

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT