Goa Petrol-Diesel Price 5 August 2023 | Fuel Rates Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा-पणजीतील इंधनाच्या दरात किरकोळ घट; वाचा आजच्या किमती

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांनुसार दररोज तेलकंपन्या पेट्रोलियम उत्पादनांचे दर निश्चित्त करत असतात.

दैनिक गोमन्तक

Goa Petrol Diesel Price 5 August 2023: गोव्यातील पेट्रोल-डीझेल दरांमध्ये शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी किरकोळ बदल झाले. उत्तर गोवा आणि पणजीतील पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये 2 पैशांची घट झाली. तर दक्षिण गोव्यातील पेट्रोल-डिझेल दरांमध्ये 0.24 पैशांनी वाढ झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांनुसार दररोज तेलकंपन्या पेट्रोलियम उत्पादनांचे दर निश्चित्त करत असतात. या दरांत वाढ झाली की, कंपन्या इंधनाचे प्रतीलीटर दर वाढवत असतात.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.82

Panjim ₹ 97.82

South Goa ₹ 97.36

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.37

Panjim ₹ 90.37

South Goa ₹ 89.92

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sagar Safar Initiative: गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांना सुरक्षिततेचे धडे; अवघ्या 50 दिवसांत 2,966 जणांचा 'सागर सफर' उपक्रमात सहभाग

Goa Winter Weather: गोव्यात थंडीची चाहूल! पणजीचे किमान तापमान 20 अंशांवर, पहाटे आणि रात्री गारवा; दुपारी मात्र उन्हाचा तडाखा कायम

Drug Seizure: उत्तर गोव्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम; 1.92 कोटींचा साठा जप्त, 94 जणांना अटक

Goa Dhenlo Festival: धेणलो, गोरवा पाडवो अन् बलिप्रतिपदेचा अनोखा संगम! गोव्याच्या मातीत रुजलेल्या परंपरेतून अनुभवायला मिळतो संस्कृतीचा सुगंध

'FC Goa'च्या गोटात मोठी उलथापालथ! मुख्य प्रशिक्षक गौरमांगी सिंग यांची एक्झिट, क्लबने पोस्ट करत दिली माहिती

SCROLL FOR NEXT