Goa Petrol Diesel Price 12th August 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा-पणजीतील इंधनाच्या दरात किरकोळ घट; वाचा आजच्या किमती

Kavya Powar

Goa Petrol Diesel Price 12th August 2023: आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरांनुसार दररोज तेलकंपन्या पेट्रोलियम उत्पादनांचे दर निश्चित्त करत असतात. या दरांत वाढ झाली की, कंपन्या इंधनाचे प्रतीलीटर दर वाढवत असतात.

शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजी गोव्यातील पेट्रोल-डीझेलच्या प्रतीलीटर दरांमध्ये किरकोळ बदल झाले. उत्तर गोवा आणि पणजीतील पेट्रोल आणि डीझेलचे प्रतीलीटर दरांमध्ये अनुक्रमे 0.22 आणि 0.21 पैशांनी घट झाली. तर दक्षिण गोव्यातील दरातही किरकोळ बदल झाले आहेत.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.53 (- 0.22)

Panjim ₹ 97.53 (- 0.22)

South Goa ₹ 97.41 (+30)

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.08 (- 0.21)

Panjim ₹ 90.089 (- 0.21)

South Goa ₹ 89.97 (-0.29)

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT