Mopa Airport | Goa News Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport News: मोपा विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव द्या

Mopa Airport News: माजी आमदार परशुराम कोटकर यांची मागणी

दैनिक गोमन्तक

Mopa Airport News: भाऊसाहेब बांदोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री असून ते मांद्रे मतदारसंघातून निवडून आले होते. पेडण्याचे ते भाचे, पेडण्यात त्यांचे बालपण गेले. पेडण्यात लहानाचे मोठे झाले. पेडणेवासियाना त्यांचा अभिमान आहे.

त्यामुळे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला भाऊसाहेब बांदोडकरांचेच नाव देणे गरजेचे आहे, असे मत माजी आमदार परशुराम कोटकर यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला प्रश्न मार्गी लावला, तो म्हणजे कुळ-मुंडकारांचा. भाऊसाहेबांनीच मिळवून दिलेल्या कुळ मुंडकारांच्या जागेत हा विमानतळ होत आहे. वाड्या-वाड्यावर सरकारी शाळा उघडल्यानेच बहुजन समाजाची शिक्षणातही प्रगती झाली.

राज्यात भाजप व मगो पक्ष हातात हात घालून राज्य करीत आहे. गोवा स्वातंत्र्यानंतर भाऊसाहेबानींची गोव्याच्या विकासाचा पाया घातला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी विमानतळाला नाव द्याव. सुदिन ढवळीकरांनीही हा प्रश्‍न सोडवावा, असेही कोटकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT