Parvati Mahadev Nagvenkar Dainik Gomantak
गोवा

Goa: महिला कॉग्रेसच्या गटाध्याक्षपदी पार्वती नागवेंकरांची एकमताने निवड

पार्वती महादेव नागवेंकर (Parvati Mahadev Nagvenkar) यांची अखेर शिवोली मतदार संघ, महिला कॉग्रेसच्या गटाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

शिवोली : बार्देश -  शापोरा येथील सामाजिक कार्यकर्त्यां तसेच गेली अनेक वर्षे कॉग्रेस पक्षाशी निष्ठावान असलेल्या पार्वती महादेव नागवेंकर (Parvati Mahadev Nagvenkar) यांची अखेर शिवोली मतदार संघ,  महिला कॉग्रेसच्या गटाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.  उपाध्यक्षपदी मंजीता किरण पेडणेकर (Manjita Kiran Pednekar) यांची वर्णी लागली. इतर कार्यकारिणी अशी : दिया देवानंद शिरोडकर आणी प्रथा प्रशांत शेट मालवणकर ( जनरल सेक्रेटरी ) संगीता सागर निंगुडकर तसेच रंजीता रंगनाथ गांवकर यांची संयुक्त सचीवपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, सौ.  उशा दत्ताराम पेडणेकर, दिपीका राजन घाटे, रुतीका रुपेश कोलवाळकर, प्राची प्रकाश भोंसले, कालींदी कालीदास कोलवाळकर, रेषा रत्नाकर फडतें, शितल संजू वालावलकर, सरीता शिवाजी खावरें तसेच सत्यभामा चोडणकर यांची गट कॉग्रेसच्या सभासदपदी प्रदेश कॉग्रेस अध्यक्षा बीना नाईक तसेच निमंत्रक सीमा फर्नाडीस यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आल्याची माहिती शिवोली मतदार संघाच्या नवनियुक्त अध्यक्षा पार्वती नागवेंकर यांनी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 5th T20I, Weather Report: रोमांचक मालिका निर्णायक टप्प्यावर, पण पावसानं वाढवली धाकधूक; बंगळुरुचं हवामान ठरवणार भारत-वेस्ट इंडिज सामन्याचा निकाल

Goa Cricket Association: 50 कोटींच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी जीसीएचा इशारा; आरोप सिद्ध झाल्यास दोषींवर कायदेशीर कारवाई

Baina Beach: बायणा किनारा 30 वर्षांसाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव रद्द; स्थानिकांच्या विरोधाला यश

भारतासाठी टेन्शन फ्री बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील कडक निर्बंध हटवले; 100 टक्के टॅरिफचा धोका टळला

Smart Meter Scheme: स्मार्ट वीज मीटरवर मानवाधिकार आयोगाचा हिरवा कंदील; तरी गोव्यात योजना तूर्तास स्थगितच

SCROLL FOR NEXT