Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पणजीत वाहतूक व्यवस्थेत बदल!

Goa News: नरकासुर प्रतिमा पाहण्यासाठी गर्दी वाढणार असल्याने पणजीतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: नरकासुर प्रतिमा पाहण्यासाठी गर्दी वाढणार असल्याने पणजीतील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ब्रेंडन डिसोझा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 23 सोमवार रोजी टी. बी. इस्पितळ ते भाटले राम मंदिर हा मार्ग एकेरी असणार आहे.

चार पिलरच्या बाजूने येणारी वाहने भाटले राम मंदिराकडून आल्तिनोच्या दिशेने वळवली जाणार आहेत. तसेच एस एफ एक्स चॅपल, मारूती मंदिर जे. बी. बेकरी, बाबू फार्मासी, ते हेल्थ वे पर्यंतचा रस्ता एकेरी असणार आहे.

तांबडी मातीमार्गे सांतिनेजहून येणारी वाहने बाशिकाच्या घरांकडून वळवण्यात येतील. अग्निशमनदलाकडून पणजीत येणाऱ्या वाहनांना उजव्या हाताला वळायला दिले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. श्री महालक्ष्मी मंदिर ते बॉक द वॉक रस्ता सर्व वाहतुकींसाठी बंद राहणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT