Goa Panchayat Election 2022 Dainik Gomantak
गोवा

Panchayat Election Photo : पंचायत मतदानासाठी गोवेकर सज्ज; केंद्रांवर संमिश्र प्रतिसाद

सकाळच्या वेळेत अनेक केंद्रांवर नागरिकांची तुरळक गर्दी दिसून आली.

Kavya Powar
Goa Panchayat Election 2022

राज्यातील 186 पंचायतींच्या 1464 प्रभागांसाठी आज सकाळी 8 ते सायंकाळ 5 पर्यंत मतदान होत आहे. यासाठी तब्बल 5 हजार 38 उमेदवार रिंगणात आहे.

Goa Panchayat Election 2022

पंचायतींच्‍या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यातील 1 हजार 49 ठिकाणी 1566 मतदान केंद्रे उभा केली आहेत.

Goa Panchayat Election 2022

सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

Goa Panchayat Election 2022

वयोवृद्धांची मतदानाला हजेरी

Goa Panchayat Election 2022

कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्रांवर गोवा पोलिस तैनात आहेत.

Goa Panchayat Election 2022
Goa Panchayat Election 2022

आज मतदानासाठी सुट्टी दिली असल्याने नागरिक आपल्या वेळेनुसार केंद्रावर दाखल होत आहेत.

Goa Panchayat Election 2022

सकाळच्या वेळेत अनेक केंद्रांवर नागरिकांची तुरळक गर्दी दिसून आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT