Nirmala Institute Of Education Dainik Gomantak
गोवा

Goa News: निर्मला इन्स्टिट्यूटमध्ये शैक्षणिक चर्चासत्र

Goa News: निर्मला इन्स्टिट्यूटमध्ये शनिवार, रविवारी पार पडली. यात 62 शोधनिबंधांचा समावेश होता.

दैनिक गोमन्तक

Goa News: येथील निर्मला इन्स्टिट्यूटतर्फे, ‘शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या विविध स्तरावर नाट्य घटकांचा अंतर्भाव’ या विषयावर दोन दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद निर्मला इन्स्टिट्यूटमध्ये शनिवार, रविवारी पार पडली. यात 62 शोधनिबंधांचा समावेश होता.

पैकी 55 निबंध विश्वविद्यालय अनुदान आयोग प्रमाणित भैरवी या शोध पत्रिकेच्या विशेषांकात प्रसिद्ध झाले आहेत. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एनसीआरटी) डॉ. विनोद इंदुरकर यांच्या हस्ते परिषदेचे उद्‍घाटन करण्यात आले. दोन दिवसात आठ सत्रांमधून 29 गोव्यातील, 30 राष्ट्रीय व 3 आंतरराष्ट्रीय संशोधकांनी शोध निबंध सादर केले.

समारोप सत्राला प्रमुख पाहुणे शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जेर्वासीओ मेंडीस, भैरवी शोध पत्रिकेच्या संपादक डॉ. पुष्पम नारायण, निर्मला इन्स्टिट्यूटच्या प्राचार्य डॉ. डेलिया आंताव, परिषदेच्या समन्वयक प्राध्यापक डॉ. अनघा देशपांडे व डॉ. रिटा पायेस उपस्थित होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT