Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Latest News: पर्वरीत हाडांच्या मजबुतीचे आरोग्य शिबिर उत्साहात

Goa Latest News: हाडांच्या मजबुतीचे मोजमाप करणारे मशिन रोटरी क्लबतर्फे उपलब्ध करून देण्यात आले.

दैनिक गोमन्तक

Goa Latest News: पर्वरी-बिठ्ठोणा येथील साल्वादोर दु मुंद पंचायतीच्या सभागृहात आज सकाळी दहा वाजता पणजी येथे होणाऱ्या 9व्या जागतिक आयुर्वेदिक प्रतिनिधींची महासभा व आरोग्य, व्यापारी किंवा औद्योगिक वस्तूंच्या प्रदर्शनाच्या आवाक्याची व्याप्ती समजविण्यासाठी हाडाच्या मजबुतीचे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरास पर्यटनमंत्री व स्थानिक आमदार रोहन खंवटे, जिल्हा परिषद सदस्य कविता नाईक, साल्वादोर दु मुंद पंचायतीच्या सरपंच रोशनी सावईकर, पेन्ह-द-फ्रान्सचे सरपंच स्वप्नील चोडणकर, पंच रवी ऊर्फ घनःश्याम नाईक, विजय कदम, पर्वरी हेल्प सेंटरचे डॉ. विकास नाईक, रोटरी चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष डॉ. संध्या कदम, उत्तर गोवा आयुर्वेद प्रचारक डॉ. आदित्य बर्वे, डॉ. कन्हैया,आरोग्य केंद्राचे इतर कर्मचारी, अनेक पंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

हाडांच्या मजबुतीचे मोजमाप करणारे मशिन रोटरी क्लबतर्फे उपलब्ध करून देण्यात आले. मोजमाप करून त्यावर आयुर्वेदिकरीत्या उपचार करणे, हा मुख्य हेतू आहे. पणजी येथे होणारी महासभा आयुर्वेद क्षेत्रातील व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MLA Satish Sail: ईडीची मोठी कारवाई! कर्नाटकच्या आमदाराच्या अडचणी वाढल्या; गोव्यातील 21 कोटींची मालमत्ता जप्त

Pooja Naik: '17 कोटी परत द्या, अन्यथा..'! पूजा नाईक ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मंत्री, IAS अधिकारी, अभियंत्‍याची नावे जाहीर करणार?

India vs Australia: मुसळधार पाऊस, विजेचा कडकडाट... वीज पडून एका खेळाडूचा मृत्यू, 'या' कारणामुळं भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया सामना रद्द

Fish Price Hike: मासे खाणं महागलं... सुरमई, पापलेट, कोळंबीची किंमत पाहून पळेल तोंडचं पाणी

Snake Attack Video: साप पकडतानाचा थरार कॅमेऱ्यात कैद! सापाने अचानक केला हल्ला, नंतर काय घडलं? अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT