Dead Body |Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: झाडावरून पडल्‍याने केरीत एकाचा मृत्‍यू

Goa News: उमेश हा वीज खात्यात कामाला होता

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News: झाडावरून पडून एकाला मरण येण्‍याची घटना आमाडी-केरी येथे सकाळी घडली. मयताचे नाव उमेश बाबुली गावडे (47) असे आहे. झाडावरून पडल्‍याने डोक्याला जबर मार लागला. त्याला लागलीच इस्पितळात उपचारांसाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्‍टरांनी त्‍याला मृत घोषित केले. मयत उमेश हा वीज खात्यात कामाला होता. त्‍याला एक मुलगीही आहे.

बोरी नदीत आढळला मृतदेह

दरम्यान, बोरी येथील नदीत पंढरी वराडकर (83) या वृद्धाचा मृतदेह सापडला. मयत पंढरी वराडकर हा घोगळ- मडगाव येथील रहिवासी असून काल शनिवारपासून तो बेपत्ता होता, अशी माहिती देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT