कंत्राटी कामगार goa digidal team
गोवा

Goa University : दहा वर्षे कामानंतर अचानक केले बडतर्फ

गोवा विद्यापीठातील कंत्राटी कामगारांची व्यथा

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : गोवा विद्यापीठात गेली दहा वर्षे मल्टीटास्क कर्मचारी पदावर कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या सुमारे २५ कामगारांना काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नवीन कंत्राटी कामगारांना घेतल्यावर आम्हाला तडकाफडकी काढल्याची व्यथा आझाद मैदान येथे आयोजित पत्रकार परिषदेतून बडतर्फ कर्मचाऱ्यांनी मांडली. त्यांनी ‘आम्हाला शासनाने कामावर रूजू करून न्याय द्यावा’ अशी मागणी केली आहे. यावेळी मयुर वेर्णेकर, गजाननन मयेकर, अविनाश कुट्टीकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

अजब कारभार

ज्यावेळी गोवा विद्यापीठात एमटीएस पदांसाठी नोकऱ्या आल्या, त्यावेळी आम्ही देखील अर्ज भरले. परीक्षा दिली आणि कामावर देखील काही काळ रूजू झालो. मात्र, आम्हाला अचानकपणे कामावरून बडतर्फ केले. परीक्षा दिलेल्यांपैकी नवीन कर्मचाऱ्यांना १७ तारखेला कामावर रूजू होण्यास सांगितले व परीक्षेचा निकाल त्यानंतर जाहीर करण्यात आला. असा अजब कारभार गोवा विद्यापीठात सुरू असल्याचा आरोप गजानन मयेकर यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: 12 ऑगस्टपासून संपणार आर्थिक चिंता! पगारवाढ अन् प्रमोशनचा योग; गुरु ग्रहाचा उदय 'या' राशीला करणार मालामाल

VIDEO: 5,100 पाठवत मुलगी म्हणाली, 'व्हिडिओ कॉलवर अंत्यसंस्कार दाखवा'; लेकरांची वाट बघत बाप गेला निघून, अखेर वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी दिला अग्नी

Hardik Pandya KKR Trade: IPL 2027 आधी मोठा ट्विस्ट! कोलकाताचा नवा 'कॅप्टन' हार्दिक पांड्या? मुंबई इंडियन्सला मोठा धक्का

US Student Visa: अमेरिकेचा भारतीय विद्यार्थ्यांना 'दे धक्का'! स्टुडंट व्हिसा मंजुरीत 62 टक्क्यांची घसरण; रिपोर्टमधून खुलासा

Salman Khan Assam Flood Relief: 'भाईजान' पुन्हा ठरला देवदूत! आसाममधील पूरग्रस्तांसाठी सलमान खान उभारणार 500 घरं; चाहते म्हणाले, 'Real Life Hero'

SCROLL FOR NEXT