CM Pramod Sawant On casino in Mandovi River Dainik Gomantak
गोवा

मांडवीत मोठा कॅसिनो येणार नाही, विरोधकांकडून जनतेची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न; CM प्रमोद सावंतांचे स्पष्टीकरण

casino in Mandovi River: विरोधक जनतेत संभ्रम पसरवण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मांडवी नदीत मोठा कॅसिनो येणार नाही. विरोधक जनतेत संभ्रम पसरवण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

दोन हजार लोकांच्‍या क्षमतेचा मोठा कॅसिनो मांडवीत आणण्‍याचा प्रयत्‍न सरकारकडून सुरू असल्‍याची माहिती मिळताच पणजी आणि रेईश-मागूशमधील जनतेने तीव्र विरोध दर्शवण्‍यास सुरुवात केली. ‘आप’ने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्‍यान, मुख्‍यमंत्र्यांनी आपल्‍या सरकारी निवासस्‍थानी आंदोलकांशी चर्चा केली.

हा जनतेचा विजय : वाल्‍मिकी नाईक

‘आप’चे राज्‍य निमंत्रक वाल्‍मिकी नाईक, सामाजिक कार्यकर्त्या सबिना मार्टिन्‍स यांच्‍यासह इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची बुधवारी भेट घेतली. मांडवी नदीत मोठा कॅसिनो येणार नसल्‍याची हमी आम्‍हाला मुख्‍यमंत्र्यांनी दिली आहे. हा जनतेचा विजय आहे, असे नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Professional League 2026: स्पोर्टिंग क्लब द गोवाचा 'विराट' विजय! डॉयल अल्विसची शानदार हॅटट्रिक अन् प्रोफेशनल लीगच्या जेतेपदावर तिसऱ्यांदा कोरलं नाव

Goa River Drowning Cases: गोव्यात बेफिकिरीमुळेच बुडण्याच्या घटनांमध्‍ये होतेय वाढ! सत्तरी तालुक्‍यातही चिंता; मद्यसेवन, सुरक्षेअभावी नद्या बनल्‍या धोकादायक

Harmal Wedding Theft : वीज पुरवठा थांबवून मारला डल्ला, लग्नसोहळ्यातील लुटीचा पडद्याआडून खेळ तपासाचे आव्हान

Bicholim Class 11 Admissions : अकरावीच्या प्रवेशासाठी धावपळ, विज्ञान शाखेसाठी चुरस; ‘ऑनलाईन’ प्रवेश प्रक्रिया सुरू

Goa Kala Academy : कला अकादमीला आता तरी जाग येणार का?

SCROLL FOR NEXT