Goa News|Music  Dainik Gomantak
गोवा

Goa News: ठराविक दिवशी रात्री 12 पर्यंत वाजवा म्युझिक!

गोव्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने यंदाच्या 2023 या वर्षात काही ठरावीक दिवसांसाठी रात्री 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संगीत वाजवण्यास मुभा दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: गोव्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने यंदाच्या 2023 या वर्षात काही ठरावीक दिवसांसाठी रात्री 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संगीत वाजवण्यास मुभा दिली आहे. मात्र, परवानगी देताना विभागाने यावर काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत.

संगीत वाजवण्यास 21 फेब्रुवारीला कार्निवलच्या पार्श्वभूमीवर कार्निवलच्या शेवटच्या दिवसासाठी संपूर्ण गोवा राज्यात, 9 एप्रिलला इस्टर पूर्वसंध्येला, गणेश चतुर्थी (मूर्ती विसर्जनाचा दुसरा दिवस आणि मूर्ती विसर्जनाचा पाचवा दिवस) 20 आणि 23 सप्टेंबर रोजी, नवरात्री

(नवरात्रीचा शेवटचा दिवस) 23 ऑक्टोबर, 11 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुभा देण्यात आली आहे.

दरम्यान, नाताळ ते नववर्षापर्यंत सलग 8 दिवस मुभा देण्यात आली आहे. तर यामध्ये इस्टर, नवरात्री आणि दिवाळीतील प्रत्येकी 1 दिवस कमी करण्यात आला आहे.

24 ते 31 डिसेंबर पर्यंत म्हणजेच ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला ते नवीन वर्षाची संध्याकाळ अशी सलग 8 दिवस रात्री 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संगीत वाजवण्यास मुभा दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT