Suspects arrested Dainik Gomantak
गोवा

Goa News: ॲडमिशनच्या बहाण्याने साडेआठ लाखांची फसवणूक

विद्यार्थिनीच्या पालकांना साडेआठ लाखांना गंडा घालण्याचा आरोप; संशयितांना अटक

दैनिक गोमन्तक

मडगाव: वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश देण्याच्या बहाण्याने कुडतरी येथील एका विद्यार्थिनीच्या पालकांना साडेआठ लाखांना गंडा घालण्याचा आरोप असलेल्या संशयितांना अटक करण्यासाठी गोवा पोलिस बंगळुरूला रवाना झाले आहेत. बुधवारी याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिस स्थानकात केरन फर्नांडिस, जॉयल जॉय आणि टॉमसी जॉय या तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. कुडतरी येथील एका विद्यार्थिनीला बेळगाव येथील केईएल महाविद्यालयात बीडीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याच्या बहाण्याने हे पैसे घेतले होते. मात्र, बेळगाव येथे पोचल्यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर तपास सुरू करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT