स्वातंत्र्यसैनिकांच्या पोर्ट्रेट प्रदर्शनाचे दिप प्रज्वलित करुन उदघाटन  Dainik Gomantak
गोवा

Goa: स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती जनमानसात पोहचविणे गरजेचे;बाबू कवळेकर

स्वातंत्र्य लढ्यावरील (Freedom fight) अनेक पुस्तकांचे (books) संंदर्भ घेऊन केले असे चित आपल्याला हे पोर्ट्रेट तयार करण्यास चार महिने लागले.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: स्वातंत्र्याची 60 वर्षे पुर्ण केल्याचे औचित्य साधुन गोव्यात सरकार (Government in Goa) विविध उपक्रम राबवित आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास व स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान व कार्य जानमानसात खास करुन तरुण पिढीपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे व त्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर (Chandrakant Kavalekar) यानी सांगितले. 

रवीन्द्र भवन मडगावमध्ये माहिती व प्रसिद्धी खात्या तर्फे चित्रकार वसंत सुरेश नगर्सेकर यानी रंगवलेल्या 60 स्वातंत्र्यसैनिकांच्या पोर्ट्रेट प्रदर्शनाचे उदघाटन केल्यावर ते प्रसार माध्यमाशी बोलत होते. या प्रसंगी रवीन्द्र भवन मडगावचे अध्यक्ष दामोदर (दामू) नाईक), भवनच्या सदस्य सचिव संध्या कामत, माहिती व प्रसिद्धी खात्याचे अधिकारी श्याम गावकर व चित्रकार वसंत नगर्सेकर उपस्थित होते.

गोव्याच्या स्वातंत्र्याची (Goa Independence) 60 वर्षे पुर्ण करणाऱ्या या वर्षात सरकारने जे कार्यक्रम आंखले आहेत त्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सर्व थरातील लोकांना सामील करुन घेत आहेत असेही त्यानी सांगितले.

गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात मडगावहुन झाली. ही गोव्याची पुण्यभुमी आहे. स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास (History) प्रेरणा देणारा आहे व त्यातुन पुढे जाणे महत्वाचे आहे. हा ठेवा जतन करुन ठेवणे, त्यातुन जगण्याचा नवा आयाम मिळावा. सरकारचे उपक्रम तळागळात पोहोचावे व खास करुन शालेय विद्यार्थ्यांनी हे प्रदर्शन आवर्जुन पहावे असे आवाहन दामू नाईक यानी केले.

आपल्याला हे पोर्ट्रेट तयार करण्यास चार महिने लागले. हे पोर्ट्रेट आपण स्वातंत्र्य लढ्यावरील अनेक पुस्तकांचे संंदर्भ घेऊन केले असे चित आपल्याला हे पोर्ट्रेट तयार करण्यास चार महिने लागले. हे पोर्ट्रेट आपण स्वातंत्र्य लढ्यावरील अनेक पुस्तकांचे संंदर्भ घेऊन केले असे चित्रकार नगर्सेकर यानी सांगितले. हे प्रदर्शन 30 नोव्हेेंबर पर्यंत लोकांसाठी खुले असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT