Resha Gavas  Dainik Gomantak
गोवा

Goa News : रेषा गावस हिची कबड्डी स्पर्धेसाठी निवड

Goa News :राज्य सरकारच्या क्रीडा व युवा संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरातून तिची निवड झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : पर्ये, आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या शालेय पातळीवरील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील कबड्डी विभागात पर्ये-सत्तरी येथील श्री भूमिका हायस्कूलची विद्यार्थिनी रेषा गावस हिची निवड झाली आहे.

राज्य सरकारच्या क्रीडा व युवा संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिरातून तिची निवड झाली आहे.

राज्य पातळीवर झालेल्या सराव शिबिरात भूमिका हायस्कूलच्या मीनाक्षी गुरव आणि रेषा गावस या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

शाळेतील क्रीडा शिक्षक आनंद गावकर तसेच कबड्डी प्रशिक्षक प्रसाद गावस यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

Sheikh Hasina: "माझी हत्या होऊ शकते, पण तरीही मी...," शेख हसीना बांगलादेशला परतणार; कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

SCROLL FOR NEXT