Goa News | Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Goa News: 'मोपा'ला लागलेय उद्‍घाटनाचे वेध

Goa News: उद्‍घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहाणार असल्याने मुहूर्त अद्याप ठरलेला नाही.

दैनिक गोमन्तक

मोपा विमानतळाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुरक्षेचा परवाना मिळाला आहे. यामुळे मोपा सर्व प्रकारची विमान उड्डाणे हाताळण्यासाठी सुरक्षित असल्याचे जाहीर झाले. त्यामुळे आता मोपाला उद्‍घाटनाचे वेध लागले आहेत.

मोपावरून 5 ऑक्टोबर रोजी उतरणे आणि उड्डाण (लँडिंग अँड टेकऑफ) यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर धावपट्टीची चाचणी यशस्वी झाली होती. यानंतर डीजीसीएकडून संपूर्ण धावपट्टीची पाहणी करून विमान उतरण्याचा आणि उड्डाण करण्यासाठी आवश्यक असलेला परवाना देण्यात आला आहे.

दरम्यान, उद्‍घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहाणार असल्याने मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. मात्र, डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पंतप्रधान या विमानतळाचे जाहीर उद्‍घाटन करतील अशी माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT