Goa Rain Update 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update 2023: राज्यात परतीच्या पावसाचा हाहाकार! जाणून घ्या कुठे किती पाऊस झाला

मागच्या एका आठवड्यापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. परतीच्या पावसाने राज्यात हाहाकार माजवला आहे.

Kavya Powar

Goa Rain Update 2023: मागच्या एका आठवड्यापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. परतीच्या पावसाने राज्यात हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकठिकाणी पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत.

या पावसामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महिनाभर शांत असलेल्या पावसाची कमी मागील काही दिवस सुरू असलेल्या पावसाने भरून काढली. जास्त काळ झालेल्या मध्यम आणि मुसळधार पावसाने महिन्याची एकूण संख्या सामान्य चिन्हाच्या पलीकडे नेण्यास मदत केली आहे.

सप्टेंबरचा एकूण पाऊस हा सामान्य पावसाच्या तुलनेत म्हणजेच 318.5 मिमीच्या तुलनेत 428.4 मिमी इतका झाला. सध्या परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे.

मागील 24 तासांत, अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. इतर केंद्रांवर मध्यम पाऊस पडला. मागील 24 तासात राज्यात झालेल्या पावसाची आकडेवारी जाणून घ्या :

  • म्हापसा : 66.0

  • पेडणे : 30.8

  • फोंडा : 74.0

  • पणजी : 75.6

  • जुने गोवा : 76.4

  • साखळी : 29.0

  • वाळपई : N/A

  • काणकोण : N/A

  • दाबोळी : 116.6

  • मडगाव : 106.5

  • मुरगाव : 98.8

  • केपे : 18.2

  • सांगे : 26.6

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT