Dam, Rain Canva
गोवा

Anjunem Dam: दोन दिवस ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर असाच राहिल्यास अंजुणे धरणाचे दरवाजे उघडणार

Goa Weather Update: दोन दिवस ऑरेंज अलर्ट; पाणलोट क्षेत्रात जोरदार हजेरी

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात आज सकाळपासून पावसाने पुन्हा जोर धरला असून पाणलोट क्षेत्रातही पावसाने जोरदार हजेरी लावली. राज्यातील तीन धरणे भरली असून पावसाने असाच जोर धरल्यास अंजुणे धरणाचे दरवाजे उद्या (१३ जुलै) उघडले जाऊ शकतात. पाण्याचा विसर्ग सुरू केल्यास नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जोरदार पावसामुळे वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. गेल्या २४ तासांत राज्यात एकूण १८.१ मिमी पावसाची नोंद केली असून आतापर्यंत राज्यात एकूण १६५५ मिमी म्हणजेच ६५.१८ इंच पावसाची नोंद केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT