Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यात तीन दिवस यलो, दोन दिवस ऑरेंज अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा

Goa Weather Update: पाचही दिवस राज्यातील दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Pramod Yadav

Goa Weather Update

गोव्यात आजपासून (दि. २० जून) तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून, येत्या रविवारी आणि सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाचही दिवस राज्यातील दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गोवा हवामान खात्याच्या वेधशाळेने आजपासून पुढील सहा दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. गोव्यातील दोन्ही जिल्ह्यात 20, 21 आणि 22 जूनला पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून. रविवारी (दि.23) आणि सोमवारी (दि.24) पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाचही दिवस राज्यातील दोन्ही जिल्ह्यात (उत्तर, दक्षिण) मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गोव्यात गेल्या २४ तासांत म्हापशात सर्वाधिक 54.2 मिमि, पेडण्यात 34.2, मडगाव 35.6, दाबोळी 35.7, फोंडा 20 मिमि पावसाची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

Sexual Harassment Case: मनोरंजन विश्वात खळबळ! 'महाभारत' फेम 'भीम' सौरव गुर्जरला अटक; लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 14 दिवसांची कोठडी

Madgaon Massacre 1890: स्मरण मडगाव हत्याकांडाचे! 21 सप्टेंबर 1890 रोजी मतदानाचा अधिकार मागणाऱ्या निःशस्त्र गोवेकरांवर गोळीबार; 23 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT