Quepem Margao Road shimmer Agapur  Dainik Gomantak
गोवा

शिमेर येथे 200 वर्षापूर्वीचे झाड कोसळले, केपे-मडगाव मार्गावर पोर्तुगिजकालिन संरक्षक भिंत खचली

दोन्ही जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे विविध ठिकाणी पडझड होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.

Pramod Yadav

Goa Monsoon 2023: गोव्यात सध्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. दोन्ही जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे विविध ठिकाणी पडझड होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. कही ठिकाणी झाडे, वीजेचे खांब पडणे तसेच, रस्ते खचल्याच्या घटना घडल्या आहेत.

शिमेर आगापूर येथे 200 वर्षापूर्वीचे वडाचे झाड कोसळले आहे. श्रीराम महागुरूदेव मंदिराजळ ही घटना घडली. यामुळे दोन वीज खांब देखील कोसळून त्यांचे नुकसान झाले आहे. झाड कोसळल्याने रस्ता देखील ब्लॉक झाला असून, त्याचा वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे.

याशिवाय केपे-मडगाव मार्गाशेजारील पोर्तुगिजकालिन संरक्षक भिंतीचा काही कोसळला आहे. भिंतीच्या मध्यातील भाग खाली पडल्याने शेजारील भाग देखीळ केव्हाही कोसळू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे.

सांतआंद्रे येथे भूस्खलन

सांतआंद्रे येथे भूस्खलन

सांतआंद्रे येथे भूस्खलन झाल्याने रस्ता खचला आहे. मुसळधार पावसामुळे रस्ता खचल्याने मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सुरवातीला रस्त्याच्या शेजारील भिंत खचली त्यासोबतच रस्त्याचा काही भाग देखील कोसळला त्यामुळे येथे मोठे भगदाड पडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT