Goa Monsoon 2023 Red Alert Dainik Gomantak
गोवा

Red Alert In Goa: गोवा, कोकणात रेड अलर्ट! दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राण्याचा आणि धोकादायक ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे.

Pramod Yadav

Goa Monsoon 2023

भारतीय हवामान खात्याने गोवा आणि कोकणात दोन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला असून, आज आणि उद्या (20 आणि 21 जुलै) अतिवृष्टीचा पावसाचा इशारा दिला आहे. या दोन दिवसांत मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळात 204.4 mm पाऊस होण्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राण्याचा आणि धोकादायक ठिकाणी न जाण्याचे आवाहन केले आहे.

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता असून, 20 ते 21 जुलै रोजी 204.4 मिमि पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. यामुळे स्थानिक ठिकाणी पाणी साचणे यासारख्या घटना घडू शकतात. पाणी अधिक साचणाऱ्या धोकादायक ठिकाणी नागरिकांना न जाण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

तसेच, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता असून, 22 ते 24 जुलै रोजी 115.6 ते 204.4 मिमि पाऊस पडण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT