Goa Monsoon 2023 yellow alert for 24th august  Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon 2023: गोव्यात आगामी दोन ते तीन तासात जोरदार पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

तिसवाडी, फोंडा, डिचोली, मुरगाव तालुक्यात पाऊस बसरणार

Akshay Nirmale

Goa Monsoon 2023: गेले काही दिवस राज्यात पावसाने उघडीप दिलेली आहे. तथापि, आज गुरूवारी हवामान विभागाने गोव्यातील काही भागात पावसाचा यलो अलर्ट वर्तवला आहे. गोवा वेधशाळेने (IMD Goa) हा अंदाज वर्तवला आहे.

उत्तर गोवा तसेच दक्षिण गोव्यातील काही भागात या काळात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. डिचोली, मुरगाव, फोंडा, तिसवाडी तालुक्यांवर ढग जमा झाले आहेत. हे ढग पूर्वेसह, ईशान्येकडे सरकत आहेत.

या पार्श्वभुमीवर आयएमडी गोवाने यलो अलर्ट दिला आहे. पाणी साचेल अशा भागात जाऊ नका, वाहतूक कोंडी याबाबत आधीच दक्षता घेण्याची सूचना आयएमडीकडून देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT