Goa Crime News | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 2015 मध्ये झाला विनयभंग; 8 वर्षांनी संशयिताला अटक

मडगाव न्यायालयात खटला

Akshay Nirmale

Goa Crime: विनयभंग प्रकरणात सहभागी असलेल्या आणि न्यायालयाने फरार घोषित केलेल्या अकबर खान (22) या संशयित आरोपीला मायणा कुडतरी पोलिसांनी अटक केली आहे.

या संशयित आरोपीविरुद्ध एका महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी मडगावच्या न्यायालयात खटला सुरु होता आणि हा आरोपी 2015 पासून फरार झाला होता. विनयभंगाचे हे प्रकरण केपे पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडले होते.

या आरोपीची माहिती प्राप्त झाल्यानंतर मायणा कुडतरी स्थानकाचे हेड कॉन्स्टेबल सोमनाथ नाईक आणि पोलीस कॉन्स्टेबल विकास नाईक यांनी फरार त्याला पकडले. त्या संशयित आरोपीला केपे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT