MLA Alina Saldhana Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: "वाहतूक मंत्र्यांनी राजकारणात नैतिकता शिल्लक आहे की नाही ते तपासावे"

Goa: कुठ्ठाळी मतदार संघात घुसखोरी करणे कितपत योग्य आहे हे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी तपासून बघितले पाहिजे.

दैनिक गोमन्तक

पणजी: कुठ्ठाळी मतदार संघाचे आपण सध्या विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहे. वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी या मतदारसंघात आपला उमेदवार उभा करणार असे वक्तव्य करण्यापूर्वी राजकारणात नैतिकता शिल्लक आहे की नाही ते तपासावे असा खोचक सल्ला आमदार अलिना साल्ढाना यांनी आज येथे दिला. (Goa MLA Alina Saldana sharp advice to Transport Minister Mauvin Godinho)

काही कामानिमित्त आज मंत्रालयात आले असता त्यांना याबाबत विचारले असता त्यांनी वरील प्रमाणे विधान केले. त्या म्हणाल्या मी भाजपची आमदार आहे आणि गुदिन्होही भाजपच्या सरकारमधील मंत्री आहेत. दुसऱ्याच्या मतदारसंघात घुसखोरी करणे कितपत योग्य आहे हे त्यानी तपासून बघितले पाहिजे.

ते जे काही बोलले त्याची दखल निश्चितपणे घेतली आहे. आणि पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मी ती बाब निदर्शनास आणून देणार आहे. माझ्यासोबत कुठ्ठाळी मतदारसंघातील जनता आहे. त्यांच्या प्रत्येक प्रश्न वेळी मी धावून गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT