Valpoi Hegdewar High School Dainik Gomantak
गोवा

Valpoi Hegdewar High School: डॉ. हेडगेवार हायस्कूलला विश्वजीत राणेंकडून दोन कोटींची देणगी जाहीर

Valpoi Hegdewar High School: डॉ. हेडगेवार शिक्षण संस्था संचलित हायस्कूलच्या नवीन वास्तूचे आज केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते दिमाखात लोकार्पण झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Valpoi Hegdewar High School

वाळपई येथील डॉ. हेडगेवार शिक्षण संस्था संचलित हायस्कूलच्या नवीन वास्तूचे आज केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते दिमाखात लोकार्पण झाले. हा कार्यक्रम होण्यापूर्वी सकाळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सदर शिक्षण संस्थेला दोन कोटींची देणगी जाहीर केली. मंत्री राणे यांच्यामुळे सत्तरीच्या विकासाला चालना मिळाली आहे.

विविध क्षेत्रांत त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. आज डॉ. हेडगेवार शिक्षण संस्थेला त्यांनी दोन कोटींची देणगी जाहीर केल्यानंतर त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या संदर्भात संबंधित शाळा व्यवस्थापनानेही आभार मानले आहेत.

Valpoi Hegdewar High School

सत्तरीतील शैक्षणिक प्रगतीसाठी आपण सदैव कटिबद्ध असून, यापुढेही सढळ हस्ते मदत करू, असे विश्वजीत राणे यांनी आश्वस्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT