Minister Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

Subhash Phaldesai: धबधब्यांवर केवळ 'गाईडेट टुर्स' करता येणार; जीवरक्षक, पोलिस तैनात करणार

वन खात्याला केल्या शिफारसी

Akshay Nirmale

Goa Minister Subhash Phaldesai: नेत्रावली सांगे येथील मैनापी धबधबा येथे दोघांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर आता राज्य सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. एकतर अभयारण्य क्षेत्रातील धबधबे पर्यटकांसाठी बंद करण्याचे सरकारने ठरवले आहे.

दरम्यान, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी धबधब्‍यांवर फक्‍त ‘गाईडेड टुअर्स’ करण्‍याची शिफारस वन खात्‍याला करण्‍यात आली आहे. समाजकल्‍याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी याबाबत वन खात्याला शिफारसी केल्या आहेत.

केवळ शनिवारी-रविवारी या टुर्स होतील. तसेच धबधब्‍यांवर होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन अशा ठिकाणी जीवरक्षक आणि पोलीस तैनात करण्‍याची शिफारसही करण्यात आली आहे.

मैनापी धबधब्‍यावर दोन स्‍थानिक पर्यटकांना बुडून मृत्‍यू झाल्यानंतर पुन्हा अशा दुर्घटना घडू नयेत म्‍हणून काय उपाययोजना करता येतील, यावर चर्चा करण्‍यासाठी फळदेसाई यांनी सांगे येथे बैठक बोलावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT