Goa mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mines: खराब केलेली शेती, नदी आणि जलस्त्रोतांचे काय?

भरपाई द्या: खनिज पीडितांची आर्त हाक

दैनिक गोमन्तक

पणजी: मये गावातून खनिज वाहतूक करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बंदी घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर मये भूविमोचन नागरी कृती समितीच्या सदस्यांनी आज गोमन्तक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत 21 वर्षे सुरू असलेल्या निर्धार लढ्याचा पट मांडला. खनिज उद्योग सुरू राहिला पाहिजे. परंतु बगलरस्ता नुकसान भरपाई आणि गावातून वाहतुकीस बंदी या सारखेचे आंदोलन सुरूच ठेवण्याचा त्यांनी निश्चय केला.पिसुर्लेनंतर मयेमधील खनिज वाहतूक बंद करण्याचे न्यायालयाने आदेश दिले. सरकारनेही पुढचे पाऊल टाकत

अशा आहेत मागण्या

1) शहरातील खनिज वाहतूक बंद करून ती इतर रस्त्यामार्गे वळविण्यात यावी आणि खनिज व्यवस्थापन धोरणाची अंमलबजावणी करावी.

2) शेतकऱ्यांना भरपाई मिळावी. यासाठी तज्ज्ञांच्या सहकार्याने जमिनीचे माती परीक्षण करून पोत आणि नुकसान निश्चित करून ते शेतकऱ्यांना तातडीने मिळावे.

लोकसंख्या 13 हजार, लाभार्थी 200: मये परिसरात सेझा गोवा, चौगुले आणि काही अंशी बांदेकर यांचा खाण व्यवसाय होता. गावची लोकसंख्या 13 हजारांच्या आसपास असली तरी या खाणीवरती ट्रक चालक, कामगार, गॅरेज व्यावसायिक असे सर्व मिळून केवळ 200 ते 250 लाभार्थी आहेत.

महामंडळावर शेतकरी, तज्ज्ञ नेमा: खनिज महामंडळावर राजकीय नेमणुका करण्याऐवजी खनिज अभ्यासक, खनिज तज्ज्ञ, शेतकरी, कामगारांचा समावेश करावा. ज्यामुळे पीडितांना न्याय मिळेल आणि खनिज व्यवसाय सुरळीत होईल असे मत पेडणेकर व प्रभुगावकरांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: मंगळाचे पुष्य नक्षत्रात गोचर! 24 सप्टेंबरनंतर 'या' लोकांवर होणार धनाची बरसात; सकाळी 5:50ची वेळ ठरणार गेमचेंजर

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

SCROLL FOR NEXT