Goa Miles App For Kadamba Bus Booking 
गोवा

Kadamba Bus: रांग विसरा आता कदंब बसचे तिकीट ऑनलाईन बुक करा

तिकीटसाठी तासंतास रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचणार आहे.

Pramod Yadav

Goa Miles App For Kadamba Bus Booking: कदंब बसचे ऑनलाईन तिकीट बुकींगसाठी मोबाईल एप्लिकेशन लॉन्च करण्यात आले असून, प्रवाशांना आता थेट ऑनलाईन पद्धतीने तिकीट बुक करता येणार आहे. त्यामुळे तिकीटसाठी तासंतास रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचणार आहे.

Goa Miles App For Kadamba Bus Booking

गोवा माईल्स मोबाईल अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना कदंबचे तिकीट बुक करता येणार आहे. मोबाईल अॅपमध्ये सिटी राईड, रेंटल आणि बस अशा तीन प्रकारच्या सुविधा आहेत.

यात बस हा पर्याय निवडून पिकअप आणि ड्रॉप लोकेशन निवडून प्रवास करता येईल.

Goa Miles App For Kadamba Bus Booking

यासह कदंब बसचे वेळापत्रक देखील सोबत जोडण्यात आले आहे. यामध्ये कोणत्या मार्गावर कोणत्या बस धावणार त्यांच्या वेळा आणि मार्ग यांची माहिती देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT