Yuri Alemao | Goa News Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: युरी आलेमाव यांच्याकडून कालवे, जलकुंभांची पाहणी

Yuri Alemao: यावेली येथे जलसंपदा विभागाचे अभियंता आणि विभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमन्तक

Yuri Alemao: कुंकळ्ळी येथील शेतकऱ्यांना मदतीसाठी स्थानिक आमदार आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी चांदर, गिरदोली, माकाझान व पारोडा येथील कालवे आणि जलकुंभांची स्थळ पाहणी केली. यावेली जलसंपदा विभागाचे अभियंता आणि विभागीय कृषी अधिकारी उपस्थित होते.

आलेमाव यांनी कालव्यांच्या साफसफाई आणि देखभालीच्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. ‘शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर वेळेत तोडगा काढण्यावर माझा भर आहे. कुंकळ्ळी मतदारसंघातील विविध स्थळांना भेट देऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल मी सरकारी अधिकाऱ्यांचे कौतुक करतो’,

असे युरी आलेमाव म्हणाले. शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना शेती करणे सोपे जाईल. शेतकऱ्यांना संरक्षण आणि प्रोत्साहन दिले नाही तर लोक उपाशी राहतील, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT