Suchana Seth  Dainik Gomantak
गोवा

Candolim Murder Case: कसा भरला 4 वर्षीय मुलाचा मृतदेह बॅगेत? क्राईम सीन रिक्रिएट झाला पण सूचना म्हणे...

Candolim Murder Case: या सर्व प्रक्रियेसाठी सुमारे दीड तासांचा कालावधी लागला

Ganeshprasad Gogate

Candolim Murder Case: सिकेरीतील 4 वर्षीय बाळाच्या मृत्यूप्रकरणी संशयित आरोपी सूचना सेठ ही आज (12 जानेवारी) सकाळपर्यंत हॉटेलमधील क्राईम सीन रीक्रिएट तयार करण्याकरिता तयार नव्हती.

मात्र संध्याकाळी सूचनाने सीन रीक्रिएट तयार करण्याकरिता सहमती दर्शवली असून कळंगुट पोलीस तिला घेऊन हॉटेलकडे रवाना झाले.

याच संदर्भात महत्वाची बातमी हाती येतेय. कळंगुट पोलिसांनी गेस्ट हाऊसमध्ये ज्या ठिकाणी घटना घडली होती तिथे सूचना सेठला घेऊन क्राईम सीन रीक्रिएट करण्यात आला.

क्राईम सीनवर सुचना सेठने ज्या कात्रीने आपला हात कापला होता ती कात्री पोलिसांना दाखवली. त्याशिवाय 4 वर्षांच्या मुलाला कसे बॅगेत घातले तेही प्रात्यक्षिक करून दाखवले. मात्र तिने आपण मुलाचा खून केला नसल्याचा अजब दावा केलाय.

या सर्व प्रक्रियेसाठी सुमारे दीड तासांचा कालावधी लागला असल्याची माहिती मिळाली आहे. या कामात साक्षीदारांच्या उपस्थितीत तिने सहकार्य केले असल्याचेही समजतेय. या प्रकरणासंबंधी समोर येणारी माहिती आम्ही अपडेट करीत आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT